करियर

safe2choose मोठे आणि विस्तृत होत आहे, म्हणून आम्हाला आमचे कार्य साध्य करण्यासाठी हुशार आणि अनुभवी व्यक्तींची गरज आहे – जगभरातील महिलांना सुरक्षित गर्भपाताविषयी अचूक आणि वैयक्तिकृत माहितीशी जोडणे, जेणेकरुन त्यांना हवे तिथे, हवे तेव्हा आणि त्यांना ज्यांच्यासह सर्वात जास्त मोकळे वाटते त्यांच्याकडून सुरक्षित गर्भपात करता येईल.

आमचे वचन:

आम्ही सुरक्षित गर्भपाताबद्दल सर्वात अलीकडच्या अद्ययावत वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित माहिती देतो.
आम्ही अशा समुपदेशन सेवा मोफत देतो ज्या सुरक्षित, गोपनीय, सोयिस्कर, कोणतेही मतप्रदर्शन नसलेल्या आणि निष्कलंकीत असतील.
आम्ही गरज भासेल तेव्हा आपली शिफारस एका विश्वसनीय, प्रो-चॉइस संघटनेला करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
आम्ही सहज पोहोचण्यायोग्य, मैत्रीपूर्ण आणि समर्थन देणारे आणि आहोत.
आपल्या स्वतःच्या आरोग्य आणि आयुष्याबद्दल आपण स्वतः निर्णय घेण्याच्या आपल्या अधिकाराचा आम्ही आदर करतो.

आमच्या वर्तमान नोकरीच्या रिक्त जागा येथे पहा:

– PHP / WordPress Developer

– safe2choose Blogger

– Spanish-Speaking Country Consultant

आपल्यासाठी काहीही नाही?

आम्ही नेहमी पगारी किंवा स्वयंसेवक पदासाठी उत्स्फूर्त अर्जांचे स्वागत करतो.
आम्हाला recruitment@safe2choose.org येथे ईमेल पाठवा

Last updated on 11/02/2021