आमच्याशी संपर्क साधा

Safe2choose ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आपल्याला वैयक्तिकृत समाथन हवे असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्या समुपदेशकांना info@safe2choose.org येथे ईमेल पाठवा, किंवा लाईव्ह चॅट* द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचा, ते शक्य तितक्या लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.

त्या दरम्यान, आपण आमचे गोळ्यांद्वारे केल्या जाणार्‍या गर्भपाता बद्दलचे आणि सुरक्षित गर्भपात कसा व कुठे करता येईल याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी वॅक्युम अस्पिरेशन गर्भपाताबद्दलचे प्रोटोकॉलसुद्धा पाहू शकता. आम्ही आपल्या निर्णयाचा आदर करतो आणि आपण कोणतीही निवड केल्यास आपल्याला समर्थन देऊ.

कृपया आमच्या टीमला संपर्क करण्याआधी आमच्या अटी आणि शर्ती आणि गोपनीयता धोरण वाचा.

*आपल्या स्क्रीनच्या खालच्या उजव्या बाजूला असलेला लाईव्ह चॅट बॉक्स उघडण्यात आपल्याला समस्या येत असल्यास, कृपया अन्य ब्राउजर वापरुन पहा (Chrome, Opera, Mozilla, Explorer).

Last updated on 17/02/2021